scorecardresearch

Page 43 of हिंदी सिनेमा News

kangana-ranaut-high-court
कंगना रणौतला हायकोर्टाचा दणका, पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात अद्याप दिलासा नाही

कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

urvashi-rautela-viral-photo
मड बाथसाठी मोजले तब्बल २० हजार, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर मड बाथ घेतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत उर्वशीच्या संपूर्ण शरीरावर मातीचा लेप दिसून येतोय.

sushant-singh-rajput-was-upset-with-karan-johar
Sushant Singh Rajput | करण जोहरवर नाराज होता सुशांत सिंह राजपूत; टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीने केला खुलासा

मृत्यूच्या एक दिवस आधी सुशांत उदय आणि निखील अडवाणी एका कॉन्फरन्स कॉलवर पुढच्या प्रोजक्ट्सवर चर्चा करत होता.

kannada-actor-sanchari-vijay-dies-family-decides-to-donate-organs
गेल्या ४८ तासांपासूनची जगण्यासाठीची झुंज संपली; कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं अपघाती निधन

कन्नड अभिनेता संचारी विजय यांचा अपघात झाल्याने शुक्रवारपासूनच तब्बेत नाजूक होती. अखेर आज त्यांचं निधन झालंय. कन्नड अभिनेता सुदिपने ट्विट…

ankita-lokhande-became-active-on-social-media
सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण; अंकिता म्हणाली, “अंतराने काही फरक पडत नाही, कारण एक दिवस….”

दहा दिवसांच्या ब्रेकनंतर सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुन्हा सक्रिय झाली.

when-sushant-singh-rajput-met-with-superstar-rajinikanth
VIDEO : जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांना पहिल्यांदा भेटला होता सुशांत सिंह राजपूत…; अशी होती ‘थलाइवा’ची प्रतिक्रिया

सुपरस्टार रजनीकांतना भेटल्यानंतर सुशांतच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे झळकत होता. कारण सुशांत हा सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा फॅन होता.

akshay-kumar-who-defeated-the-undertaker-post-viral
‘खिलाडियों का खिलाडी’मध्ये अक्षय कुमारने ‘द अंडरटेकर’ हरवलं नव्हतं तर…

‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झालेत. या चित्रपटाच्या आठवणी ताज्या करत अक्षय कुमारने मोठा खुलासा केलाय.

akshay-kumar-salman-khan-dhoom-4
‘धूम-4’ सिनेमात अक्षय कुमार आणि सलमान खान झळकणार ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सिनेमाच्या चौथ्या भागात अभिषेक बच्चनच्या नावाची चर्चा नसून अक्षय आणि सलमानच्या नावांची जोरदार चर्चा सुरुय.