Page 6 of हिंदी सिनेमा News
‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ सारख्या लोकप्रिय चित्रपटात हा नट प्रमुख भूमिकेत झळकला आहे.
एका मुलाखतीत तिने हा भयंकर प्रसंगा बद्दल भाष्य केले आहे.
दीपिका आणि पी.व्ही.सिंधूसोबत रणवीरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
मीरा राजपूत वगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटात वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट या तिघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
ही गाडी खरेदी करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
भारती सिंह सध्या तिच्या नव्या लूकसाठी चर्चेत आहे.
जावेद अख्तर यांनी तालिबानचे प्रवक्ता सैयद जकीरुल्लाह यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
बिग बींनी रणवीर दीपिकाच्या लग्नाच्या आधीचा एक मजेशीर किस्सा शेअर केला.
सारा नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना पाहायला मिळते. सध्या ती मालदिव व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.
करीनाने शेअर केलेल्या फोटोत ती सैफ आणि तैमूर सोबत दिसतेय.
नेटकऱ्यांनी राधिका या टॉपमध्ये कम्फर्टेबल नसूनही तिने हे टॉप केवळ फॅशनसाठी घातल्याची टीका केली आहे.