scorecardresearch

Page 51 of हिंदी चित्रपट News

krk-taapsee-panuu
केआरके तापसी पन्नूला म्हणाला ‘सी ग्रेड’ अभिनेत्री; ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाबद्दल म्हणाला…

याआधी देखील केआरकेने सलमान खान आणि त्याच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ या सिनेमावर टीका केली होती.

vidya-balan-ekta-kapoor-shobha-kapoor-invited-oscar-academy-1200
ऑस्करतर्फे विद्या बालन, एकता आणि शोभा कपूरला आमंत्रण; हॉलिवूड स्टारही होणार सामील

‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अ‍ॅण्ड आर्ट सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

aamir-khaan-reaction-delhi-bellys-bhaag-dk-bose-song
‘भाग डीके बोस’ गाणं ऐकल्यानंतर आमिर म्हणाला होता, ‘तू माझं करिअर बर्बाद करणार आहेस…’

‘भाग डीके बोस’ गाणं एकीकडे तरूणाईमध्ये सुपरहिट ठरलं तर दुसरीकडे अपशब्द -डीके अत्यंत बेमालूमपणे वापरण्याचा आरोप केला.