Page 55 of हिंदी चित्रपट News

आयुष्यातील अनेक धक्क्यातून जाताना कोलमडले होते कबीर बेदी. या धक्क्यातून स्वतःला सावरत हॉलिवूडपर्यंत केला प्रवास.

हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसली तरी त्यांनी घेतलेल्या दोन महत्वाच्या निर्णयाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आलीय.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेननची बहिण नुपुर सेनन यांच्या ‘फिलहाल’ गाण्याच्या यशानंतर दुसरा पार्ट भेटीला येणार आहे.

आतापर्यंत राखीने पतीसोबतचे कोणते फोटोज शेअर केले नाही. त्यामुळे राखी सावंत तिचं लग्न आणि पतीबाबत जे बोलत असते ते साफ…

नुकतंच ईशाने पायलट बॉयफ्रेंड वासदेव सिंह जसरोटिया सोबत सिक्रेट मॅरेज केलंय. पण तिने केलेल्या लग्नाची कुणकुण सुद्धा कुणाला लागू दिली…

अभिनेता अली फजल यानेदेखील ‘थ्री इडियट्स’ या सिनेमात एक भूमिका साकारली होती. सिनेमात अलीने जॉय लोबो नावाच्या एका विद्यार्थ्यांची भूमिका…

“मला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्यासाठी धन्यवाद मित्रा” असं सुंदर कॅप्शन अनुपम खेर यांनी दिलंय.

राज बब्बर आणि स्मिता पाटील हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम तर करत होते पण दोघांना लग्न करता आलं नाही.

‘सीता- द इनकार्नेशन’ चे मेकर्स सीतेच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीचा शोध घेत आहेत.

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांनी अजुन लग्न केलेलं नाही. या दोघांनाही २०१९ मध्ये मुलगा झाला असून त्याचं…

नुकतंच तिने न्यू यॉर्कमध्ये केलेल्या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर इंद्रधनुष्याचे रंग पसरवलेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर ‘रेनबो ड्रेस’ मध्ये पोज…

करोनाची पहिली लस घेतल्यानंतर कार्तिक आर्यनने एक फोटो शेअर केलाय. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने…