Page 26 of हिंदी मूव्ही News

बॉलिवूडकरांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हटके अंदाजात त्यांच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडकरांचा फादर्स डे…

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर शाहरुख खानने देखील एक पोस्ट शेअर केलीय.

फरहानने मिल्खा सिंग यांची बायोपिक असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती.

“नीनाने ज्या संघर्षाचा सामना केलाय त्यासाठी नेहमी मला तिचं कौतुक वाटतं तिने खूप बहादूरीने आयुष्यातील संकट आणि अडथळ्यांचा सामना केलाय.”

सेलिब्रिटी हेयर ड्रेसर आलिम हाकीम याच्या सलूनमधून बाहेर येत असतानाच अर्जुन रामपालला स्पॉट करण्यात आलं होतं.

१६ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. आज ती पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर दिसतेय.

नेटकरी कोणत्या कारणावरून ट्रोल करतील याचा काही नेम नसतो. अगदी शुल्लक गोष्टींवरही सेलिब्रिटी ट्रोल होऊ लागले. यात केआरकेची भर पडलीय.

बॉलिवूडमधील ग्लॅमरस ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फॅन्ससोबत गप्पा मारण्यासाठी कियाराने लाइव्ह सेशल केलं. यावेळी तिने ही इच्छा व्यक्त केली.

उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.

१३ वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. २०१६ साली दोघांनी अखेर घटस्फोट घेतला.

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात रूपेरी पडद्यावर जिजाऊ साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल…

‘चेन्नई एक्सप्रेस’चं १२३४ गाणं वाई इथे पाच रात्रींमध्ये शूट करण्यात आलं होतं. यावेळी शाहरूखने दिलेले ३०० रूपये दिले. ते आजही…