Page 32 of हिंदी मूव्ही News

तर अभिनेता विक्रात मेस्सीच्या कमेंटवर उत्तर देत कंगना त्याला झुरळ म्हणाली आहे.

Birthday special: अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं.

आई-वडिलांना गमावलेल्या अनाथ मुलीला मदत करण्याचं केलं आवाहन. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केलं आवाहन.

या भेटीनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दोघांच्या भेटी दरम्यानचे विषय अद्याप समोर आलेले नाहीत.

शोमधल्या एपिसोडची क्लिप सोशल मिडियावर शेअर करून दिले संकेत

एक महिन्यापुर्वी साजरा केलेल्या ४० व्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला. आतापर्यंत साडे सहा लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले.

सुपरहिट ठरलेल्या सीरिजच्या दुसऱ्या सीजनमधला खास व्हिडीओ केला शेअर

परेश रावल म्हणाले, “मला पत्र पाहून आश्चर्य वाटलं कारण आम्ही कधीच एकमेकांना पत्र लिहिलं नव्हतं.”

जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक घेऊन झळकणार हिमेश

सोनू सूद म्हणाला, “मी राजकारणात येऊ नये अशी कित्येक जणांची इच्छ आहे.”

निशा-करणच्या या वादात आता निशाचा मित्र रोहित वर्मा याने उडी घेतली

हुमा कुरेशीने एका खेडूत संसारी बाईपासून ते बिहारची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेण्यापर्यंत प्रवास खूपच सहज पण ताकदीने उभा केला आहे.