Page 14 of हिंगोली News

येथील शासकीय विश्रामगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागून गाद्या, लोखंडी, लाकडी कपाट, कपडे, इन्व्हर्टर, बॅटरी, गिझर आदी साहित्य जळून खाक झाले.…
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात ३ महिन्यांमध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान मिळाले. एक अपात्र, एकाची…

तक्रारदाराच्या भाऊ-भावजयीला अटक करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयातून जामीन मिळवून देतो, यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या िहगोली…
गॅरेजमध्ये असलेल्या वेल्डिंग गॅस सिलिंडरवर वीजवाहक तार तुटून पडल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत चार जण ठार, तर अन्य…

औंढा तालुक्यातील जवळाबाजार बाजार समितीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली.

जिल्ह्यातील ५६ गावांत ८३ पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. पाण्यात ब्लिचींग पावडरचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उद्दिष्टपूर्ती न झालेल्या ग्रामसेवकांना दंड आकारण्याची कारवाई बारगळली. आता ग्रामसेवकांना नोटीसा देण्याचे ठरविण्यात आले असले तरी…
औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सत्यनारायण नाईक (वय ३०) यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळाले नाही. वारंवार फेऱ्या घालून निराश झालेल्या…
िहगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. दुरुस्तीस आलेला दोन कोटींचा निधी…
एकापाठोपाठ एक अशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये इतर जिल्ह्यात जात असताना आता वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय िहगोलीत हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवावरील खर्चाला कात्री लावली, तर काही मंडळांनी प्रसादावर अधिक भर दिला.
शाळेच्या खोलीमध्ये जुगार खेळत असताना अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना शिक्षण विभागाने निलंबित केले.