scorecardresearch

हिंगोली

१२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोलीमध्ये (Hingoli) आहे. येथे संत नामदेव यांचे जन्मस्थान सुद्धा आहे. सिद्धेश्वर धरण हे जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक आहे.
hingoli government medical college construction awaits nocs approval
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास तेरा विभागांच्या ना हरकतीची गरज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४०२.४५ कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी बांधकामापूर्वी १३ प्रकारच्या ना हरकतीची गरज असल्याचे सांगण्यात…

truck robbery in Hingoli
मालमोटर अडवून साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना अटक

आठ लाखाचे साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना पकडण्यात हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

sand smuggling in hingoli news in marathi
वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी हिंगोलीत कारवाई सुरूच

जिल्ह्यात पूर्णा नदी पात्राचा अधिक भाग वसमत तालुक्यात येतो. परिणामी वाळू अवैधरीत्या उपसा होत असल्याची प्रकरणे त्या परिसरात अधिक घडतात.

hingoli farmers increase turmeric cultivation over soyabean
हिंगोलीत हळदीची लागवड वाढण्याची शक्यता

वसमत येथे ‘बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रा’ची स्थापना झाल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून २०२४ मध्ये विविध वाणाचे ३८० क्विंटल बेणे तयार करण्यात…

woman in Kalyan was cheated of rs 21 lakh by a railway employee claiming to get a petrol pump
हिंगोलीत महाआयटी समन्वयकाकडून फसवणुकीचा आरोप

हिंगोली जिल्ह्यात महाआयटीच्या जिल्हा समन्वयकाने आधार नोंदणी केंद्र मिळवून देण्याच्या नावाखाली जवळपास एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला…

Hingoli turmeric market update
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये हळदीचा लिलाव; प्रतिक्विंटल दर १३ हजार रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळद शेतमालाचा लिलाव करण्यासाठी पत्र्याच्या निवाऱ्यात पाच ओटे उपलब्ध आहेत.

Hingoli district road accident Two killed, six injured Vasmat
हिंगोली: वसमतमध्ये अपघातात दोन ठार, सहा जखमी

शुक्रवारी रात्री उभ्या टिप्परला मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या