Page 33 of हिंगोली News
सरकारच्या वतीने सुरू केलेल्या मॉडेल कॉलेजमध्ये आरक्षण नियमांना हरताळ फासून शिक्षकांची भरती करण्यात आली. मागास उमेदवारांवर हा अन्याय असल्याची तक्रार…

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परत निघालेल्या भाविकांची बस वडदपाटी शिवारात उलटून झालेल्या अपघातात १५ भाविक जखमी झाले.…

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले.
सदस्यांच्या नातेवाइकांना बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना सभागृहाचे सचिव अशोक सिरसे यांनी केली. त्यावर विरोधी सदस्यांनी आक्रमक होत जि.प. अध्यक्षांच्या पतिमहोदयांचा…
भविष्यात हिंगोली जिल्ह्य़ाला चांगले भवितव्य असून महसूल विभागातील रिक्त जागा भरल्या जातील. तसेच बाळापूर तालुक्याची निर्मिती होऊन नवीन होऊ घातलेल्या…
मागासवर्गीयांना शिवणयंत्र व टीनपत्रे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे साहित्य खरेदी करण्यात आली. त्यासाठी अनेकांचे प्रस्ताव आले. परंतु सत्ताधारी…
राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी िहगोली, पुणे व लातूर येथे तीन तंत्रनिकेतने सुरू होत असून, लातूरच्या तंत्रनिकेतनसाठी आपण प्रयत्न केल्याचे खासदार…
उपाशीपोटी लोहयुक्त गोळ्या दिल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा शाळेमधील ९० विद्यार्थ्यांना पोटात मळमळ, उलटी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी…
शेतातील काम आटोपून घराकडे निघालेली मुलगी वाटेत ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नव्हता. सोमवारी…

जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर अवैध उत्खनन व नद्यांमधील वाळूचा उपसा होत असताना जिल्हा प्रशासनाची मात्र या बाबत डोळेझाक सुरू आहे. दरम्यान,…
पोषण आहारप्रकरणी तपासणी करताना अवैध केलेला वाळूसाठाही तहसीलदारांनी पकडला. याबाबत सव्वापाच लाख रुपये दंड आकारण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीवर मुख्याध्यापकांनी केलेला…
वीजदेयकाच्या मुद्दय़ावर आयोजित बैठकीत सरपंचांनी उन्हाळय़ात पाणीपुरवठा केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले. मात्र, वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली.