होर्डिंग News

महापालिकेची परवानगी न घेता फलक तयार केल्यास छपाई व्यावसायिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

बेकायदेशीर जाहिरात फलकबाजी करणाऱ्यांवर उल्हासनगर पालिकेने धडक कारवाई करत शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १३ गुन्हे दाखल केले आहेत.

मुसळधार पावसात मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोलपंपाजवळ १२० फूट रुंद, १४० फूट लांब तर १८० फूट उंच एवढा अवाढव्य अनधिकृत फलक…

डिजिटल होर्डिंग्जसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून त्यात फ्लॅश होणाऱ्या जाहिराती व व्हिडीओ डिस्प्लेवर बंदी घालण्यात आली आहे.

दोन महिने होर्डिंग जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय आकाशचिन्ह व परवाना विभागाने घेतला आहे. या निर्णयाला होर्डिंगचालकांनीही होकार दर्शविला आहे.

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर हा व्यवसायच अडचणीत आला आहे. तो सुरळीत करण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या…

या प्रकरणी दाखल गुन्ह्यातही बांधकामातील निष्काळजीपणामुळे फलक कोसळल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे, तो महाकाय जाहिरात फलक कोसळणे ही नियती होती

१३ मे रोजी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं आणि या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला

घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनाप्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा…

कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही गृहनिर्माण संस्थांनी नियमित खर्च भागविण्यासाठी इमारतींवर, तसेच आवारात होर्डिंग उभारल्याचे निदर्शनास आले आहे.

पनवेल तालुक्यामधील कोन सावळा रस्त्यावर २० अवैध फलकांचे पाडकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून हाती घेतले आहे.