Page 17 of होळी २०२५ News

हॉटेल, रिसॉर्टमधील पाटर्य़ामध्ये हजेरी लावून धुळवड साजरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे


वसईच्या अनेक भागांतील उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात दुष्काळाच्या भीषण चक्रात गेल्या एक महिन्यात साधारण दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

धूलिवंदनापासून सलग चार दिवस सुटय़ा लागून आल्याने रंगोत्सवाच्या जल्लोषात अधिक रंग भरला जाणार आहे.

होळी न पेटवून पर्यावरणाला मदत करणे आणि शब्दांची लाखोली वाहून परंपरा टिकवणे अधिक उपयुक्त.

महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

धुळवड खेळण्यासाठी यंदा सारेच सज्ज झाले असले, तरी यंदाच्या धुळवडीला महागाईचा रंग आहे.

गंगापूर धरणातील पाणी पातळी खालावली आहे. आगामी काही दिवसात पाण्याची बचत करणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी पाण्याचा अजिबात वापर करू नये तसेच गुलाल आणि इतर कोरडय़ा रंगांचा वापर करावा.

होळी सण म्हणजे वसंतोत्सवाची चाहूल, हिवाळी संपल्याची आणि लवकरच उन्हाळा सुरू होत असल्याची नांदी असे बरेच काही बोलले जाते.