Page 206 of आजचे राशीभविष्य News
आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको.
आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात काहीसा उधळेपणा येईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल.
आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींचे भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे.
आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींना जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील.
आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवतील. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल.
आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्ती काहीसे धोरणीपणे वागतील. अडचणीवर मात करता येईल.
आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल.
आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल.
आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्ती करमणुकीत जास्त वेळ घालवतील. जोडीदाराचे भरभरून कौतुक करतील.
आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींना स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका.