scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 33 of रुग्णालय News

उपोषणाचा ७ वा दिवस, २७ आंदोलक रुग्णालयात

शेवगावला नगरपालिका स्थापन करावे या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या आंदोलकांची तब्येत खालावल्याने १९ महिलांसह २७ जणांना पोलिसांनी आज जबरदस्तीने उपचारासाठी…

डॉक्टर-रुग्ण नातं : बदलणारं.. बदलवणारं

ललित लेखिका आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे गेल्या २५-३० वर्षांत बदललेल्या वैद्यक व्यवसायाचा तसेच त्यातल्या विविध स्थित्यंतरांचा…

बुलढाणा जिल्ह्य़ातील सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल २३१ पदे रिक्त

वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे दिवास्वप्न असतांना बुलढाणा जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालय, तीन उपजिल्हा सामान्य रुग्णालये

संरक्षण ग्राहकांचे की रुग्णांचे?

रुग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे, यासाठी डॉक्टरांच्या निर्णयप्रक्रियेवर नियंत्रण असू नये..

एका रुग्णालयाच्या बारशाची गोष्ट!

रस्त्याचे, विद्यापीठाचे, स्थानकाचे नामकरण किंवा नामविस्तार हा प्रकार काही नवीन नाही. मात्र, एकाच रुग्णालयाला दोन विभिन्न नावे देऊन वर त्याला…

बालकाच्या मृत्यूनंतर बिर्ला रुग्णालयात पालक व स्थानिक पुढाऱ्यांचा गोंधळ

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर १० लाखांचे बिल पूर्ण भरलेले नसल्यामुळे रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास…

सर्व्हर बिघडले, प्रमाणपत्रे रखडली!

राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये असलेल्या अपंग कक्षांमधील सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे अपंगांना प्रमाणपत्र देण्याचे काम मात्र रखडले जात आहे.