घर News

तर दुसरीकडे १५ टक्के योजनेसह म्हाडा योजनेतील घरांना अर्जदारांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य प्रकल्पातही रोबोटीक वाहनतळ बांधण्यात येईल, वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे.

हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आले असून त्यास मंजुरी मिळाल्यास सुमारे साडे तीन हजार रहिवाशांना हक्काची घरे मिळणार आहे.

म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळ खेड आणि मुळशी तालुक्यातील दोन गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३ हजार ३०१ घरांची बांधणी करणार आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि घरे पाण्याखाली, जम्मूमध्ये जनजीवन विस्कळीत.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा.

विक्री करारनाम्यातील अटी व शर्ती बदलून तीन वर्षे मुदतवाढ देण्याचा महारेराला अधिकार नाही, असा निर्णय देत अपीलेट प्राधिकरणाने महारेराला दणका…

पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुलै महिन्यात १४ हजार ६२२ घरांच्या विक्री व्यवहारांची नोंद झाली आहे.

स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली असून याबाबत संबंधितांना नोटिस जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

हमी पत्र प्रक्रियेमुळे घराचा ताबा मिळण्यास वेळ लागणार असून गणेशोत्सव नव्या घरात साजरा करता येणार नसल्याचे म्हणत रहिवाशांनी नाराजी व्यक्त…

पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेत दुसऱ्या टप्प्यात साडेसहा हजार घरांच बांधकाम.