scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 55 of घर News

गिरणी कामगारांच्या वारसांना घरांसाठी प्रमाणपत्र मिळणे सुकर

मुंबईत गिरणी कामगारांसाठी ‘म्हाडा’तर्फे बांधण्यात आलेल्या घरांच्या ताब्यासाठी मृत कामगारांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या वारसा हक्क प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया राज्य सरकारने सुलभ केली…

फर्निचर सांभाळा

पावसाळ्यातील अति आर्द्रतेच्या दिवसांत िभतीतून पाणी गळतीमुळे किंवा झिरपल्यामुळे केवळ इमारती अथवा घरांचीच हानी होत नाही तर तुमचे फíनचर आणि…

भिरवंडेकर सावंत पटेल इनामदारांचा वाडा

आम्ही मूळचे कोकणातले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या पुनाळवाडीतील सावंत (पटेल). आमच्या आजोबांच्या पणजोबांनी- बाबू फट सावंत भिरवंडेकर यांनी…

म्हाडा आणि पुनर्विकास

‘म्हाडा’च्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारित फेरबदल करून नियम ३३ (५) चे नवीन धोरण जाहीर केले.

विजेच्या मीटरपासून सावधान!

एप्रिल महिन्यात डोंबिवलीला आणि मे महिन्याच्या २१ तारखेला घाटकोपरला सवानी बििल्डगमध्ये, विजेच्या मीटर बॉक्सला आग लागली आणि दोन्ही ठिकाणी २-२…

जावेद, पटनाईक, बोरवणकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या सदनिका भाडय़ाने

अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी सरकारी कोटय़ातून घर मिळविलेले असतानाही ते भाडय़ाने देऊन नियमबाह्य़ पद्धतीने सेवानिवासस्थानात वास्तव्य केल्याची री राज्याचे गृहमंत्री आर.…

कर मात्रा : ‘कर’पाशातून मुक्त घरकुल!

मागील लेखात एखादे राहते घर विकून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची मोजणी कशी करतात? त्या घराची ‘कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स’ अर्थात ‘सीआयआय’…