scorecardresearch

Page 9 of एचएससी परीक्षा News

..‘त्या’ दोन महाविद्यालयांची चौकशी

क्लासचालकांशी ‘टायअप’ असलेल्या या दोन महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेतील प्रश्नांची फोटोकॉपीच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी पुरविण्यात आली होती.

सिमरनला हॉलतिकीट मिळाले

अपंग पालकांची मुलगी सिमरन बारावीची परीक्षा मुंबईच्या सहृदयी दाम्पत्यामुळे देऊ शकणार आहे. कळंबोली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयामधील विद्यार्थिनी सिमरन धामी…

बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

निवडणूक प्रशिक्षणाचा तास.. परीक्षांना त्रास

राज्यातील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना निवडणूक आयोगाने कामाला जुंपले असल्याने शाळांच्या दैनंदिन कामांबाबत तारेवरची कसरत करावी लागत असतानाच निवडणूक प्रशिक्षणाच्या

बारावी परीक्षेच्या निकालात नगर जिल्ह्य़ाची टक्केवारी सर्वाधिक

बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.

विद्यार्थ्यांना ३०० शिक्षकांकडून व्यवसाय मार्गदर्शन

दहावीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकच मार्गदर्शन करणार असून समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता हेल्पलाइनही सुरू…

मुंबईत कॉपीचा ‘भिवंडी पॅटर्न’

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या शुक्रवारी झालेल्या परीक्षेत मुंबईत आढळून आलेली सर्व सहाही प्रकरणे भिवंडीच्या शाळांमधील आहेत.

बारावी परीक्षेच्या ‘कॉपीमुक्ती’ला फटका

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून ‘कॉपीमुक्त’ बारावी परीक्षेस सुरुवात झाली असली तरी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व…

बारावीच्या परीक्षेवर सावट कायम

बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात असलेल्या शिक्षकांनी मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याची भूमिका घेतल्यामुळे आता शिक्षणमंत्री

बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार

…मात्र, परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.