scorecardresearch

हुमा कुरेशी News

Huma Qureshi
Video : एकाने मागून वार केला अन् दुसऱ्याने…; हुमा कुरेशीच्या भावाची हत्या कशी झाली? सीसीटीव्ही फुटेज आले समोर

दिल्लीतील जंगपुरा भोगल मार्केटमध्ये पार्किंगच्या वादात हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली आहे.

they killed my nephew huma qureshi father on nephew Asif Qureshi murder
“त्यांनी माझ्या पुतण्याचा खून केला”, हुमा कुरेशीच्या वडिलांचा आक्रोश; घटनाक्रम सांगत म्हणाले, “आसिफने त्यांना…”

Huma Qureshi Father reacts on Nephew Asif Qureshi Murder : मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने या घटनेबद्दल पोलिसांना काय सांगितलं? वाचा…

Son attacks mother with knife over money for alcohol in Pune Sinhgad Road area
पार्किंगच्या वादातून हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, नवी दिल्लीतून दोघांना अटक

आग्नेय दिल्लीतील भोगल भागात पार्किंगवरून झालेल्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.

Huma Qureshi Angry On Babil Khan At Mumbai Event and says Want To Slap This Boy
Video: इरफान खानचा मुलगा बाबिलच्या ‘त्या’ कृतीमुळे हुमा कुरेशी संतापली; म्हणाली, “मला या मुलाला थोबाडीत मारायची इच्छा आहे”

Huma Qureshi Angry On Babil Khan: हुमा कुरेशी आणि बाबिल खानमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Kushal badrike touched Huma Qureshi feet in Madness Machayenge fan commented on his latest post
“…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”

कुशलचा चाहतावर्ग मोठा असल्यानं त्याच्या चाहत्याने हा प्रश्न त्याला विचारलं. याच खूप चांगलं उत्तर कुशलने दिलंय.

maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

हुमा कुरेशीच्या ‘महाराणी ३’ सीरिजचं दिग्दर्शन करणारा मराठी दिग्दर्शक सौरभ भावे

Kapil Sharma Huma Qureshi १
कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला ईडीकडून समन्स, श्रद्धा-टायगरसह १५ कलाकार रडारवर? जाणून घ्या नेमकं प्रकरण

मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. त्यापाठोपाठ आता आणखी…

huma qureshi gangs of Wasseypur fee
‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’साठी हुमा कुरेशीला मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये, खुलासा करत म्हणाली, “चित्रपट खूप गाजला, पण…”

‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’साठी मिळालेल्या मानधनबद्दल व अनुभवाबाबत हुमा कुरेशीचा खुलासा

huma qureshi
बॉलिवूडमध्ये मुस्लीम कलाकारांशी भेदभाव केला जातो का? हुमा कुरेशी म्हणाली, “आजही…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत मुस्लिमांच्या हक्काबद्दल विचारण्यात आलं होतं, त्यासंदर्भातील एका प्रश्नावर हुमाने तिचं मत व्यक्त केलं आहे.

Huma Qureshi body shaming incident double xl
“तू बिकिनी कधी घालणार?” भर कार्यक्रमात हुमा कुरेशीला विचारला प्रश्न, अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉडी शेमिंगबाबत एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.