Page 18 of प्राप्तिकर News
आíथक वर्ष २०१३-१४ सालचे विवरण पत्र भरण्याची मुदत ३१ जुल २०१४ ही होती (ज्यांना लेखा परीक्षण बंधनकारक नाही अशांसाठी). परंतु…
लवकरच येऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील काळ्या पैशांच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय प्राप्ती कर विभागाने घेतला…

मॉलमधील खरेदी, आलिशान वाहन, मोठय़ा घरांची खरेदी किंवा भांडवली उत्पन्नातून होणारा लाभ, तसेच गुंतवणुकीतून मिळणारे व्याज वगैरे बाबत तुमचा आकडा…

गेले अनेक दिवस चर्चेत असलेले महापालिकेचे मोबाइल अॅप्लिकेशन पुढच्या आठवडय़ापासून मुंबईकरांना वापरता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना परताव्याची पावती देण्यासाठी आवश्यक ठिकाणी वेगळ्या काऊंटरची सोयही केली जाणार आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात राबवण्यात आलेला पूर्वलक्ष्यी कराचा निर्णय सद्यस्थितीत ‘जैसे थे’च ठेवत मोदी सरकारने याबाबत गुंतवणूकदारांवर असलेली टांगती…

प्राप्तिकर हा नोकरदारांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. प्राप्तिकराबाबत अत्यंत संवेदनशील असलेल्या या वर्गाचे त्यामुळेच दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलेले असते.

‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प १० जुलैला लोकसभेत मांडणार आहे.
नोकरदारांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या प्राप्तिकराबाबत नव्या सरकारकडून अपेक्षित कणव दाखविली जाण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर वजावटीची कलम ८०क अंतर्गत मर्यादा यंदाच्या अर्थसंकल्पात…

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नागपूरमधील पक्षाचे लोकसभेसाठीचे उमेदवार नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने क्लीन चीट दिली आहे.
डोंबिवली ते बदलापूर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कल्याणमध्ये आयकर सेवा केंद्र नुकतेच कार्यान्वित झाले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आता प्राप्तिकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.