इंडिया क्रिकेट टीम News


इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर ग्रेग चॅपेल यांची टीका

दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय मिळवला.

Who Is Anshul Kamboj: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान अंशुल…

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या अंडर-१९ संघाविरूद्ध खेळताना अजून एक विस्फोटक खेळी केली. या खेळीसह त्याने मोठा विक्रमही केला आहे.

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य

Vaibhav Suryavanshi Batting: वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याचा सराव करत असतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

रोहित-विराटची निवृत्ती, अनुभवी फलंदाजांची उणीव, गोलंदाजीमध्ये बुमराच्या दुखापतीची भीती आणि शमीची अनुपस्थिती ही मोठी इंग्लंड दौऱ्यात असतील.

BCCI on Asia Cup 2025 : बीसीसीआयचं सध्या केवळ इंडियन प्रीमियर लीग व इंग्लंडविरोधातील मालिकांवर (महिला व पुरुष संघ) लक्ष…

यजमान पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी पुरस्कार सोहळ्यात दूर ठेवण्यात आलं.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शारीरिक वजनावरून असभ्य टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद सोमवारी वादात सापडल्या.

यजमान पाकिस्तान क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागू शकतो.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अनुभवी मोहम्मद शमीकडून टीम इंडियाला खूप अपेक्षा आहेत.