Page 31 of भारत विरुद्ध बांगलादेश News

बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.

इशान किशनने या सामन्यात १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून २४ चौकार आणि १० षटकार निघाले.

इशान किशनने बांगलादेशविरुद्ध १३१ चेंडूवर २४ चौकार व १० षटकारांच्या मदतीने २१० धावा केल्या. या दरम्यान त्याच्या एका भन्नाट शॉटचा…

मागील बराच काळापासून विराटला कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर टीका केली जात होती

बांगलादेशविरुद्ध इशान किशनने द्विशतक झळकावले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने धावांचा पाऊस पाडला आणि विराट कोहली-इशान किशनने…

इबादत हुसेनने टाकलेल्या ३९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कोहलीने फाइन लेगच्या दिशेने षटकार मारून शतक पूर्ण केले. त्याने ९१ चेंडूचा सामना…

रोहित शर्मा जखमी झाल्याने त्याच्या जागी आज संघामध्ये सलामीवीर म्हणून इशान किशनला संधी देण्यात आली

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या युवा सलामीवीर इशान किशनने धुव्वाधार फलंदाजी करत द्विशतक ठोकले.

षटकार मारल्यानंतर विराटने हसत हसतच नॉनस्ट्राइकर्स एण्डला असलेल्या सहकाऱ्याला मारली मिठी

विराट कोहलीने षटकार लगावत वनडे क्रिकेटमधील ४४ वे शतक झळाकावले आहे. त्याचबरोबर रिकी पॉंटिंगचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.

इशान किशनने ८५ चेंडूत आपले पहिले वनडे झळकावले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीसोबत शानदारी भागीदारी केली आहे.