Page 36 of भारत विरुद्ध बांगलादेश News

भारत आणि बांगलादेश संघात पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरेल.

भारत आणि बांगलादेश संघातील पहिल्या वनडे सामन्या अगोदर कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली.

कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यावर जात असताना, फोटोग्राफरशी संवाद साधल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी दीपक चहरने ट्विटरद्वारे एक तक्रार केली आहे. ज्यामुळे त्याचे ट्विट चर्चेत आले आहे.

रविवार पासून भारत आणि बांगलादेश संघातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या अगोदर मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने बीसीसीआयने त्याच्या जागी…

रविवारपासून सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी राहुल, अय्यर आणि पंत यांच्या संघातील स्थानाबद्दल माजी निवडसमिती सदस्याने प्रश्न उपस्थित केले आहे.

बांगलादेशचा प्रमुख वेगवान गोलंदाज तस्किन अहमद पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे.

रोहन कुन्नुम्मल या केरळच्या युवा खेळाडूची भारतीय अ संघात निवड झाली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू रविंद जडेजा दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर पडला.

टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ दोन देशांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत

‘फेक फिल्डींग’चे नियम काय आहेत? यापूर्वी ‘फेक फिल्डींग’ची काही प्रकरणं घडली आहेत का? ‘फेक फिल्डींग’मध्ये दोषी ठरल्यास काय कारवाई केली…

लिटन दास आणि नाजमुल सांतो यांनी १८४ धावांचा पाठलाग करताना पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या सात षटकांमध्ये भारतीय गोलंदाजीची पिसं काढली.