Page 29 of I.N.D.I.A (इंडिया) News

“चुकीच्या मार्गाने आम्ही जाणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना…”, असा सूचक इशाराही शरद पवारांनी दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

इंडियाच्या बैठकीनंतर बोलत असताना लालूप्रसाद यादव यांची तुफान टोलेबाजी

“‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात, मात्र…”, असेही खरगेंनी म्हटलं.

इंडिया आघाडीतले पक्ष मोदी सरकारविरोधात आगामी काळात देशभरात सार्वजनिक सभा घेणार आहेत.

उद्धव ठाकरेंची आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका

जनता लोकशाहीच्या मार्गाने इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना तिरडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल.

काँग्रेस पक्षाने हा फोटो ट्विट केला आहे, ज्यावर भाजपाने कडाडून टीका केली आहे.

देशात लोकसभेसह सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.