Page 24 of भारतीय राष्ट्रीय काँग्रेस News

काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी ते नाना…

लोकसभेत बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांचे आभार मानले.

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली.

विधिमंडळ पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षांमधील वादाचा काँग्रेसला मोठा शापच आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते.

भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सर्वच स्थानिक पक्षांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला अशी चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात…

बाळासाहेब दाभेकर मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दाभेकर यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

काँग्रेसने अदाणी समूहावरील आरोपांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सत्यजीत तांबे भाजपला पाठिंबा देणार की, स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाणार याबद्दल चर्चा सुरू आहेत.

नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे.

काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारकडून चालविणाऱ्या जाणाऱ्या MyGov.in या वेबसाईटवरील एक चूक लक्षात आणून हिंदी राष्ट्रवादींवर टीका…

राहुल गांधी यांच्या १४५ दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. श्रीनगरमध्ये काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी या…