गर्भश्रीमंत एमआयडीसी तोट्यात; तोटा का झाला आणि किती कोटींचा? गर्भश्रीमंत महामंडळ असा लौकिक असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तोट्यात गेले आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी… 1 month agoJuly 14, 2025