scorecardresearch

Page 24 of महागाई News

Explained : Why country's economy dependent on Monsoon?
विश्लेषण : मान्सूनवर देशाची अर्थव्यवस्था का अवलंबून आहे ? प्रीमियम स्टोरी

देशात पडणाऱ्या पावसापैकी ७५ टक्के पाऊस हा मान्सूनच्या कालावधीत पडतो. तीन लाख कोटींची शेती अर्थव्यवस्था बहुतांश मान्सूनवर अवलंबून आहे.

prahlad modi
“ही आमची क्रूर चेष्टा” पीएम मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं महागाईविरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केलं आहे.

nirmala-sitaraman
मंदीची शक्यताच नाही, महागाईही आटोक्यात राहील! ; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आशावाद

इंधनदरवाढ, इंधनावरील उपकर, खाद्यान्नाची महागाई अशा विविध मुद्दय़ांवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारला सोमवारी धारेवर धरले.

RBI Governor Shashikant Das Spoke About Inflation In Kautilya Economic Conclave
“चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होईल”; शशीकांत दास यांनी व्यक्त केला विश्वास

देशात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी किंमती नियंत्रणात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही…

cng pti
पुण्यात सीएनजी ८२ रुपये किलो, दोन महिन्यांत २० रुपयांची दरवाढ , रिक्षा भाडं वाढवण्याची मागणी

पुणे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे.

hunger index india
या भुकेचे करायचे काय?

भूक निर्देशांकाच्या बाबतीत ११६ देशांच्या यादीत आपण १०१व्या क्रमांकावर आहोत. करोना महासाथीच्या काळातील टाळेबंदीने भुकेचे वास्तव अधिकच दाहक केले आहे.…

WPI Inflation: महागाईने १० वर्षातील विक्रम मोडला, खाद्यपदार्थांच्या किमतीत भरमसाठ वाढ

मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत.

ठाण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन, विविध फलक झळकावत केंद्राचा केला निषेध

देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं.

retail inflation rate
Retail Inflation: महागाईनं पुन्हा RBIची निश्चित मर्यादा ओलांडली, ७.७९ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ncp leader supriya sule crticized central government after Ban agitation in Parliament premises
सुषमा स्वराज यांचं ‘ते’ विधान ऐकवत सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; म्हणाल्या, “आंकडों से पेट नहीं भरता…!”

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…”