Page 7 of व्याज दर News

द्विमासिक पतधोरण आढाव्यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीतून रिझव्र्ह बँक रेपो दरात कपात करणार किंवा नाही हा गहन प्रश्न आहे.
सावरणारी महागाई आणि वाढलेले औद्योगिक उत्पादन या पाश्र्वभूमीवर रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा बाळगणाऱ्या उद्योग क्षेत्राने यंदा योग्य स्थिती असल्याचे…

पतधोरण आढाव्यात व्याजाच्या दरात काही फेरबदल करणे शक्य दिसत नाही, असे मत इंडियन ओव्हरसीज बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.…

अल्प मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात मंगळवारी भारतीय स्टेट बँकेने अध्र्या टक्क्याने कपात केली आहे. १७९ दिवस अर्थात सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या…
भाज्या तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरांनी उसंत खाल्ल्याने मेमधील किरकोळ महागाईचा दर तीन महिन्यांच्या नीचांकावर स्थिरावला आहे.
रिझव्र्ह बँकेने तिमाही पतधोरणात पाव टक्का दर वाढविला असला तरी व्यापारी बँकांनी मात्र तूर्त थांबण्याचा मनोदय जाहीर केला आहे.
डिसेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई निर्देशांकाने कमालीचा सोसलेला उतार एकीकडे रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीबाबत सबळ कारण सांगितला
मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर
सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील तेजीला मंगळवारी बँक तसेच वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा पाठिंबा मिळाला. येत्या मंगळवारच्या

विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले…

नववर्षांसाठी सुखद आश्चर्याची भेट रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी तमाम कर्जदार, उद्योग क्षेत्राला दिली.

महागाई वाढत असूनही रिझव्र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने तमाम बँक वर्तुळानेही तूर्त व्याजदर वाढविण्यात येणार नाही, असा दिलासा दिला आहे