“इमानदार कार्यकर्त्यांची फौज भाजपकडे!” अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आमदार मुटकुळेंनी अप्रत्यक्षरित्या कोणाला ऐकवले खडेबोल?
तिरंगा ध्वज घेण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांची अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी; आमदार बांगर यांच्या आरोपामुळे सत्ताधाऱ्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र