Page 72 of इस्रायल News

इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून अनेक इस्रायलींनी कैद केले असल्याचा दावाही हमासकडून करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी अभिनेत्रीबरोबर झाला होता शेवटचा संपर्क

वीज, इंधन आणि वस्तुंचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १०० जण ठार झाले आहेत.

हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला आहे.

पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेनं शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझा पट्टीमधून इस्रायलवर अचानक हल्ला केला आहे.

इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत

हमासच्या दहशतवाद्यानी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात काही नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं समोर आलं आहे.

शनिवारी सकाळी इस्रायलच्या गाझा सीमेलगतच्या भागात हमासकडून रॉकेट हल्ले करण्यात आले.

इस्रायलमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत.

पॅलेस्टिनी रॉकेट हल्ले व सीमेवरील घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर आता इस्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे.