scorecardresearch

जालना News

जालना जिल्‍हा (Jalna District) हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्‍ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्‍हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्‍हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
Jalna police case, sports hostel misconduct, student safety Jalna, dormitory manager arrest, POCSO cases Maharashtra, female student protection,
जालना : क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील विद्यार्थिनीशी गैरवर्तन; व्यवस्थापकास अटक

जालना शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावरील जिल्हा क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहातील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gorantyal met MLA Kuche on Friday
गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचेही अनेक भाजप प्रवेशासाठी उत्सुक; आ. नारायण कुचे यांची माहिती

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनेक जण भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष…

Congress leader Gorantyal hints at joining BJP
काँग्रेसचे नेते गोरंट्याल यांचे भाजप प्रवेशाचे संकेत

जालना नगर परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मागील साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ ते…

Boy strangled to death in Ashram school hostel
भोकरदनमधील आश्रमशाळा वसतिगृहातील मुलाचा गळा आवळून खून; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी याच वसतिगृहातील दोन अल्पवयीन विद्यार्थाना ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Attempt to set fire to NCP office in Jalna
जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न; पेट्रोलची पेटती बाटली फेकली

भुतेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपण मुक्कामास असताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास बाहेर मोठ्याने बोलण्याचा आणि…

jalna Police arrested three for knifepoint looting and worker robbed of phone on July 17
शस्त्राच्या धाकाने औद्योगिक वसाहतीत लूटमार करणाऱ्यांवर गुन्हे

जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये खंजीराचा धाक दाखवून लूटमार करणारी तिघा जणांची टोळी पोलिसांनी पकडली आहे.औद्योगिक वसाहतीत १७ जुलै रोजी एका…

jalna district sees only six percent crop insurance registration for kharif season  farmers in Marathwada
मराठवाड्यातील तीन जिल्हे खरीप पीक विमा नोंदणीत पिछाडीवर

नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याची सूचना राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा पातळीवरील…