scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जान्हवी कपूर News

अभिनेत्री जान्हवी कपूर ही चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेते संजय कपूर व अनिल कपूर यांची पुतणी आहे. तिला खुशी कपूर नावाची लहान बहीण असून अर्जुन कपूर व अंशुला कपूर हे तिचे सावत्र भावंड आहेत. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवीने मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. तिने २०१८मध्ये सैराटचा हिंदी रिमेक धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जान्हवीने घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रूही, गूड लक जेरी आणि मिली या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Janhvi Kapoor & Varun Dhawan Bijuria Song
बिजुरिया! जान्हवी कपूरच्या ट्रेंडिंग गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; कमाल एक्स्प्रेशन्स पाहून थक्क व्हाल, नेटकरी म्हणाले…

Bijuria Song : ‘बिजुरिया’ गाणं २६ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! जान्हवीच्या ट्रेंडिंग गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच…

priya varrier in param sundari(1)
‘दिवस बदलतात’, डोळा मारून झालेली नॅशनल क्रश, आता जान्हवीच्या सिनेमात बॅकग्राउंड अभिनेत्री म्हणून झळकली ‘ती’

National Crush Priya Varrier in Param Sundari : पांढरी साडी नेसली अन् लाल रंगाचं ब्लाउज; कोण आहे ही अभिनेत्री?

Janhvi Kapoor
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Janhvi Kapoor Mobbed at Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी पोहोचले जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा; व्हिडीओ होतोय व्हायरल

param sundari review in marathi
Param Sundari Review: सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूरचा ‘परम सुंदरी’ कसा आहे? सिनेमा पाहून प्रेक्षक म्हणाले…

Param Sundari Review : जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राचा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? वाचा रिव्ह्यू…

Param Sundri Danger Song Copy From Pakistani Song?
Bollywood News : परम सुंदरी चित्रपटातलं ‘डेंजर’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? का होते आहे ही चर्चा?

जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ यांचा परमसुंदरी हा चित्रपट आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

bollywood actress janhavi kapoor answer to trollers who trolling her for saying bharat mata ki jay viral video
‘भारत माता की जय’ म्हणताच जान्हवी कपूर ट्रोल, थेट व्हिडीओ शेअर करून सुनावलं; म्हणाली…

Janhavi Kapoor On Trollers : ‘भारत माता की जय’ म्हणणारी जान्हवी कपूर नेटकऱ्यांकडून ट्रोल, पोस्ट शेअर करत म्हणाली, “बोलले नसते…

John Abraham
John Abraham: ‘मी विनंती करतो की…’, जॉन अब्राहमचं सरन्यायाधीश बी. आर. गवईंना पत्र; भटक्या कुत्र्यांविरोधातील निर्णयाबाबत बॉलिवूडमधून नाराजीचा सूर

John Abraham Letter To CJI B. R. Gavai: अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सर्वोच्च…

Tara Sutaria Veer Pahariya flying kiss Video
Video: सर्वांसमोर दिलं Flying Kiss, फोटोंवर ‘ती’ कमेंट अन्…; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय बॉलीवूड अभिनेत्री?

Tara Sutaria Veer Pahariya Video: जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या भावाचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

ताज्या बातम्या