Page 8 of जावेद अख्तर News

“…तर तुम्ही काय हिंदू राष्ट्र बनवणार आहात?” असा प्रश्न जावेद अख्तर यांनी उपस्थित केला.

भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले…

त्यांच्या वक्तव्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबदद्ल पहिल्यांदाच जावेद अख्तर व्यक्त झाले आहेत.

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या समाजाला ते ऐकवले हे जितके महत्त्वाचे तितकेच ते इथल्या समाजासाठीही महत्त्वाचे आहे.

संपूर्ण प्रकरणावर एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारा पाकिस्तानी अभिनेता व गायक अली जफरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Video: “आम्ही मुंबईकर आहोत आणि…” जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये नेमकं काय म्हणाले होते?

पाकिस्तानी अभिनेत्री सबूर अलीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी कलाकारांकडून होणाऱ्या या टीकेला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोहन भागवतांनीही जावेद अख्तरांचं अभिनंदन केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

“मोदी व त्यांच्या हुकूमशाहीवर हंटर चालवणारा एखादा मुसलमान असेल तर…” असंही म्हटलं आहे.

जावेद अख्तर यांच्या भाषणाचा हा भाग समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात पसरला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कंगना रणौतने दिलं जावेद अख्तर यांच्या २६/११ संबंधी वक्तव्याला समर्थन