scorecardresearch

Page 2 of जिया खान News

Jiah Khan suicide case cbi court result
Jiah Khan Suicide Case : १० वर्षांनी जिया खान प्रकरणात कोर्ट देणार निकाल, सूरज पांचोली सुनावणीसाठी हजर

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून याप्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे.

Sooraj Pancholi Jiah Khan
“संपूर्ण जग…”, जिया खान आत्महत्या प्रकरणावरील सुनावणीपूर्वी सूरज पांचोलीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता.

Jiah Khan sooraj pancholi
गर्भवती जिया खानला बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या? सुसाईड नोटमध्ये म्हणाली होती, “तुझ्या प्रेमात…”

Jiah Khan Suicide Case: जियाची आई राबिया खानचे सूरजवरील गंभीर आरोप, सीबीआय तपासात झालेले धक्कादायक खुलासे

जिया खान आत्महत्या प्रकरण : अभिनेता आदित्य पांचोलीला साक्षीदार यादीतून वगळले

जिया हिने २०१३ मध्ये आत्महत्या केली होती, सूरज याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

suraj pancholi
जियासोबतच्या अखेरच्या भांडणाविषयी सूरज काहीच सांगण्यास इच्छुक नव्हता – न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची साक्ष

जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाअंतर्गत सूरजविरुद्ध खटला सुरू आहे.

जिया खान मृत्युप्रकरणी सीबीआयकडून आदित्य पांचोलीच्या घराची झडती

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आदित्य पांचोलीच्या निवासस्थानाची झडती घेतली.

जिया खान मृत्यूच्या चौकशीत एफबीआय मदतीस तयार

अभिनेत्री जिया खान मृत्यूच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांना अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एफबीआय(फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) मदत करणार आहे.