Page 13 of न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड News

डान्सबारवर बंदी घालणाऱ्या महाराष्ट्राच्या २००६ सालच्या कायद्याचाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संदर्भ दिला.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान खुद्द चंद्रचूड यांनीच सांगितला हा किस्सा

“न्यायाधीशांना गुन्ह्याची पार्श्वभूमी माहिती नसते, असं नाही. पण…”, असेही सरन्यायाधीस म्हणाले.

भारताचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेली मुलाखत