Page 5 of के. चंद्रशेखर राव News

तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून एकही जागा सीपीआय किंवा सीपीआय(एम)ला दिलेली नाही. तर दुसरीकडे कर्नाटकात विजयश्री खेचून…

वाय. एस. शर्मिला या स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असून, त्यांनी तेलंगणाच्या राजकारणात केसीआर यांच्यासमोर नवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न…

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी संदर्भातील भारत राष्ट्र समितीचे धोरण, पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणा च मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे लवकरच जाहीर…

“सरकार आपल्या दारी, थापा मारते लै भारी,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

आपल्याकडे बहुतेक वेळा प्रमुख पक्ष हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपतानाच लगबग करतात. बंडखोरी टाळली जावी हे त्यामागचे…

बीआरएस हा पक्ष फक्त भ्रष्ट नसून दांभिक आणि खोटारडा आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्याने केली.

पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं आहे.

लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे.

तेलंगणामध्ये निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.

मराठवाडा, पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे.