Page 6 of के. चंद्रशेखर राव News

बीआरएस हा पक्ष फक्त भ्रष्ट नसून दांभिक आणि खोटारडा आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्याने केली.

पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं आहे.

लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे.

तेलंगणामध्ये निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.

मराठवाडा, पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील संभाव्य काँग्रेस फुटीवर मोठं भाष्य केलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री.राव यांनी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात राजकीय विस्तार करण्याचा चंग बांधला आहे

भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी वाटेगावात येणार आहेत.

केसीआर यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर आझाद यांनी बीआरएस पक्षाच्या आमदार तथा केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचीही भेट घेतली.