Page 11 of काजोल News

काजोलने सोशल मीडियावर ‘जागतिक महिला दिना’ निमित्त प्रेक्षकांशी संपर्क साधला होता.

काजोल आणि करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काजोलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

शाहरुख आणि काजोलची जोडी ही बॉलिवूड चित्रपटांमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

काजोलने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करूनही शाहरुखने आमिरला हा सल्ला का दिला होता, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

त्याने मोबाईल नंबरचे ट्विट केले तेव्हा त्याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली.

बॉलीवूडच्या तथाकथित ग्लॅमरपासून स्वत:ला थोडं दूर ठेवणारी काजोल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आईची माया ही एक सर्वोत्तम गोष्ट! चित्रपटसृष्टी त्याला अपवाद कशी असेल?

बॉलिवूडमध्ये असहिष्णुता अजिबात नाही, असे सांगून अभिनेत्री काजोल हिने असहिष्णुतेचा मुद्दा निकाली काढला.

सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य आणि बौद्धिकतेला साजेसे असे बोलणे हे आपले कर्तव्य आहे
