Page 11 of कपिल शर्मा News

सलग दोन वर्षे टीआरपीच्या स्पर्धेत नंबर वन ठरलेला हा शो नव्या वर्षांत निरोप घेतो आहे.

जानेवारी २०१६ पासून कॉमेडी नाईट्स बंद होणार असल्याचा निर्णय कपिल शर्माने जाहीर केला आहे.

विनोदवीर कपिल शर्मा याने अभिनेत्रीसोबत केलेल्या गैरवर्तवणूकीच्या आरोपाचे खंडन केले आहे.

माझ्या आयुष्यात आज मी दोन गोष्टी पहिल्यांदाच बघतोय, एक तर तुम्हाला आणि दुसरं काजू बदाम.

नाटक-चित्रपट-मालिका, रिअॅलिटी शो अशा शक्य त्या सर्व माध्यमांत मराठी कलावंत दिसू लागलेत.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या पहिल्याच शोने कपिल शर्मा नामक विनोदवीराने एकाच वेळी वाहिनीच्या निर्मात्यांना आणि बॉलीवूडच्या सिताऱ्यांना आपलंसं केलं.

बॉलीवूडच्या दुनियेत नव्यानेच दाखल झालेल्या कपिल शर्माला अभिनेता अजय देवगणने चक्क ‘लग्न करू नकोस,’ असा सल्ला दिला आहे.

‘कलर्स’ वाहिनीला लोकप्रियता आणि सातत्याने टीआरपी मिळवून देणारा शो म्हणून ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ने अक्षरश: धुमाकूळ घातला.
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमुळे घराघरांत पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्मा सध्या अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी धडपडतो आहे.

‘विकेंड का वार..शनिवार..’, असे म्हणत येत्या शनिवारी सलमान खान ऐवजी ‘कॉमेडी किंग कपिल शर्मा’ टेलिव्हिनवरील बहुचर्चित ‘बिग बॉग-८’ या ‘रिआलिटी…

प्रसिद्ध हास्यकलाकार आणि ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या हास्य-विनोदी शोचा सुत्रसंचालक कपिल शर्मा लवकरच बॉलिवूडपटात काम करताना नजरेस पडणार आहे.

दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी कॉमेडीचा बादशाह कपील शर्मा आणि ‘बिग बॉस’ फेम एली अवराम यांना करारबद्ध केल्याचे…