Page 7 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News
आव्हाड म्हणतात, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघेही…!”
उद्धव ठाकरे सरकारनेच सीमावासीयांच्या योजना बंद करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
“मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरराष्ट्रीय…”, असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
जाणून घ्या, जयंत पाटील नेमकं कोणत्या ट्वीटबाबत म्हणाले आहेत.
“शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर ते रोखण्याचं काही कारण नाही” असंही म्हणाले आहेत.
सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं आवाहन
एकीककरण समितीच्या वतीने आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
“न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागणार आहे मात्र…”, असेही अजित पवार म्हणाले
“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.
“पंतप्रधान मोदी रशियन-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाकडे ढुंकून पाहायला तयार नाहीत. हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही”
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!
“सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी…”, उद्धव ठाकरेंनी असेही सांगितलं.