सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, सीईटी सेलकडून नोंदणी प्रक्रिया सुरू सीईटीसाठी नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 1 year agoJanuary 17, 2024
प्रवेशाची पायरी : पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सीईटी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक , कोल्हापूर, रत्नागिरी सह ४१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 1 year agoJanuary 16, 2024