Page 36 of केएल राहुल News

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल चांगलाच तळपत आहे.

भारतीय क्रिकेट टीमचे स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.

अथिया आणि केएल राहुलने हे घर मुंबईत घेतले आहे.

केएल राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी सामना पाहण्यासाठी आली होती. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ती राहुलची खेळी पाहत होती.

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत केएल राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने गोलंदाजी आणि फलंदाजीत सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे.

राहुलच्या वाढदिवशी अथियने तिच्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत एक प्रकारे प्रेमाची कबुलीच दिली होती.

केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावले. १०० धावा पूर्ण होताच त्याने कान बंद केले.

के एल राहुलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

लखनऊने २७ धावांवर तीन गडी गमावले होते. असे असताना राहुल आणि दीपक हुडा या जोडीने चांगली फलंदाजी केली.

राहुलने सलामीला येत ५० चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एक षटकार लगावत तब्बल ६८ धावा केल्या आहेत.

कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी राहुलच्या पायातील बुट नसटल्याचा उल्लेख करताना पुष्पा चित्रपटाचा उल्लेख केला.