scorecardresearch

कुलदीप यादव News

कुलदीप यादव हा सध्या भारतीय संघामध्ये असणारा एकमेव चायनामॅन गोलंदाज आहे. १४ डिसेंबर १९९४ रोजी त्याचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. २०१४ मध्ये अंडर १९ क्रिकेट विश्वचषकामध्ये त्याचा समावेश करण्याक आला होता. विश्वचषक स्पर्धेमध्ये स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१७ मध्ये त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या प्रकारांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. त्याआधी ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०१२ मध्ये तो मुंबईच्या संघामध्ये होता. त्यानंतर २०१४ पासून त्याने कोलकाता संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये दिल्लीने बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. कोलकातामध्ये असताना एका हंगामासाठी त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी न केल्याचे त्याने सांगितले होते. सध्या कुलदीप भारतीय संघाचा भाग आहे. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या गोलंदाजांच्या जोडीला कुलचा असे म्हटले जाते.


Read More
Kuldeep yadav Clean Bowled Roston Chase on Good Length Ball Windies Captain Shocked video
IND vs WI: याला म्हणतात ‘परफेक्ट’ चेंडू! कुलदीपने उडवला विडिंजच्या कर्णधाराचा त्रिफळा; बाद होताच स्टंपकडे पाहतच राहिला चेस, VIDEO

Kuldeep Yadav Bowled: कुलदीप यादवने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला चकित करत त्याला माघारी धाडलं.

Kuldeep Yadav Bowled Shai Hope Surprise with perfect ball Darren Sammy Disappointed video
IND vs WI: कुलदीपच्या भेदक चेंडूने होपचा उडवला त्रिफळा, बाद होताच झाला चकित; कोचने तर डोक्याला हात लावला, VIDEO

Kuldeep Yadav Bowled Shai Hope: कुलदीप यादवने ३४७ दिवसांनंतर कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. कुलदीपने संधी मिळताच लगेच दुसऱ्या…

IND beat PAK by 7 Wickets Abhishek Sharma Suryakumar Yadav tilak Varma Partnership
IND vs PAK: सूर्यादादाचा षटकार अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, कर्णधाराने चाहत्यांना दिलं विजयाचं गिफ्ट

IND vs PAK Highlights: भारताने पाकिस्तानविरूद्ध सहज विजय मिळवला आहे. भारताच फिरकीपटू आणि नंतर टॉप ऑर्डरमधील फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे भारताने हा…

Kuldeep Yadav Statement on England Test Series Snub After IND vs UAE Asia Cup
IND vs UAE: “अंतिम संघात स्थान न मिळण्याचं वाईट…”, कुलदीपचं इंग्लंडविरूद्ध मालिकेत संधी न मिळण्याबाबत वक्तव्य; कोणाला दिलं पुनरागमनाचं श्रेय?

Kuldeep Yadav on Comeback: कुलदीप यादव टी-२० विश्वचषक २०२४ नंतर प्रथमच आशिया चषकात टी-२० सामना खेळत आहे. त्याने मॅचविनिंग कामगिरीनंतर…

Kuldeep Yadav 3 Wickets in Single Over Becomes Turning Point of IND vs UAE
IND vs UAE: झेलबाद, पायचीत, बोल्ड; एका षटकात ३ विकेट्स! कुलदीप यादवची फिरकी ठरली सामन्याचा टर्निंग पॉईंट, पाहा VIDEO

Kuldeep Yadav 4 Wicket Haul: आशिया चषक २०२५ मधील पहिल्याच सामन्यात कुलदीप यादवने चमकदार कामगिरी करत एकाच षटकात ३ विकेट्स…

team india
IND vs ENG: टीम इंडियात ४ बदल निश्चित! ओव्हल कसोटीसाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?

Team India Playing 11 Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या अंतिम अकरात मोठे बदल पाहायला मिळू…

team india
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीतून बुमराह बाहेर? २ स्पिनर्सना संधी; कशी असेल प्लेइंग ११?

IND vs ENG, Playing 11 Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंघममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल…

Kuldeep Yadav Statement on Fitness Journey Said Rohit Sharma Used to Asked Hope You are not Tired
IND vs ENG: “रोहित सतत विचारायचा तू थकत नाहीयेस ना?”, कुलदीप यादव दुसऱ्या कसोटीपूर्वी नेमकं काय म्हणाला? दुखापतीतून सावरताना…

Kuldeep Yadav on Rohit Sharma: भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने दुसऱ्या कसोटीपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माचा उल्लेख केला आहे, पाहूया काय…

jasprit bumrah
IND vs ENG: इंग्लंडने बुमराह नव्हे, तर ‘या’ भारतीय गोलंदाजापासून सावध राहावं, पहिल्या कसोटीआधी माजी खेळाडूची वॉर्निंग

Nick Knight On India vs England Test Series: इंग्लंडचा माजी खेळाडू निक नाईट याने भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या…

ताज्या बातम्या