मोठी बातमी, लडाखमधील कारगिल भागात भूकंप, ५ रिश्टर तीव्रतेचे धक्के लडाखमधील कारगिल भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर इतकी आहे. 4 years agoDecember 27, 2021