Page 54 of लातूर News
तुळजापूर-लातूर रस्त्यावर आठवडय़ात दुसऱ्यांदा अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसून पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाला. औसा तालुक्यातील वांगजी…
लातुरातील शब्दवेल प्रतिष्ठानच्या वतीने कथा, कविता व कादंबरी अशा साहित्यकृतींसाठी दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन…
चालू आíथक वर्षांसाठी जिल्हा वार्षकि योजनेंतर्गत उपलब्ध निधीपकी ५२ टक्के निधी खर्च करून लातूरने राज्यात आघाडी घेतली.
खरिपाने अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे रब्बी हंगामावर भरवसा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांवर पावसाने आधी कृपा व नंतर मात्र अवकृपा केली.…
केशरी, पिवळी व अंत्योदय शिधापत्रिका, तसेच अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांसाठी वर्षभरात दीड लाखाचा खर्च…
मनसेतर्फे लातूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आमदार अमित देशमुख यांनी भेट दिल्याने राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बसवर दगडफेक केली म्हणून ऊस उत्पादकांच्या प्रश्नांकडे थेट पंतप्रधान लक्ष घालत असतील तर आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोयाबीन व कापूस…
आंतरराज्य पाणी लवादाने पाणीवाटपात मराठवाडय़ावर घोर अन्याय केला आहे. मराठवाडय़ाच्या पाणी हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात संघर्ष करेल, असे…
लातूर तालुक्यातील भोयरा गावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी समाजकंटकांनी पेटवून दिल्या. महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने या जळीतग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची…
गेल्या आठ वर्षांपासून नांदगाव शिवारात साठवला जात असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे कचरा डेपोवर कचरा टाकू देणार नाही, अशी…
तालुका व जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी उद्या (शनिवारी) जिल्हय़ातील सर्व तालुक्यांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर शहरातील पाणीपुरवठा योजना चालवण्याचाच अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आहे. पाणीदरात वाढ करणे अथवा मीटर बसवणे, असे अधिकाराच्या बाहेर जाऊन…