Page 4 of सुट्टी News

जड आणि मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाकडे वळवल्यामुळे खंबाटकी घाटात गाड्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे खंबाटकी घाटात वाहतुक कोंडी झाली आहे.

मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी झाली.

येत्या सप्टेंबर महिन्यात तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना पुढील नियोजन वेळेत करावे लागणार आहे.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना आदेश दिला…

कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह अन्य पर्यटन स्थळांवर गर्दी झाली.

जिल्हा प्रशासनाने असे पत्रच काढले नसल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला आहे.

मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट १९६१ नुसार, नोकरी करणार्या महिलेला ६ महिने किंवा २६ आठवडे सशुल्क प्रसुती रजेचा अधिकार आहे.

पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

चातारी येथे आज ३० ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिक भयभीत झाले होते.

इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

काल्पनिक कारण सांगून सुट्टी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही.

सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकार घेऊन पुण्यातून ५० किलो तिळगूळ रवाना पाठविण्यात आला.