scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 14 of विधान परिषद News

विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

VIJAY WADETTIWAR
विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…

शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

sudhir mungantiwar
‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,’ सुधीर मुनगंटीवार यांचे विधान

विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले

कोल्हापुरात विधान परिषदेसाठी शंभर टक्के मतदान

समोरासमोर झालेली जोरदार घोषणाबाजी, नेत्यांचा जयघोष, जल्लोषी वातावरण अशा स्थितीमुळे विधान परिषद निवडणुकीतील टोकाला गेलेल्या ईष्रेचा प्रत्यय रविवारी दिसून आला.

विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन

काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले.