बिबट्या News

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळा बिबट्याला वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले…

बिबट्याच्या हल्ल्यात यापूर्वी अनेकांचा बळी गेला असताना पुन्हा तशी घटना उजेडात असल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

लहान मुले बसून, वाकून खेळतात तेव्हा बिबट्याला कोणी चार पायाचा प्राणी आहे, असे वाटून तो हल्ला करू शकतो. त्यामुळे याबाबत…



पुणे विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीत आढळून आल्याने हवाई दल, विमानतळ प्रशासन आणि वन विभागाकडून या…

बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने दुचाकीस्वार बचावल्याची घटना नडशी (ता. कराड) येथील तळी नावाच्या शिवारात घडली.

मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक १२६१९) धडक बसून एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला.

श्वानाची शिकार करण्याचा बिबट्याचा बेत असावा. पण गावात बिबट्याने प्रवेश करताच गावातील श्वानांनी एकाचवेळी मोठ्याने भुंकणे सुरू करून बिबट्यापासून स्वसंरक्षणासाठी…

आदिवासी वस्तीत गोठ्यातील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला.

मादी एका बछड्याला घेऊन गेली व दोन बछड्यांना त्याच ठिकाणी ठेवले.वनखात्याचे अधिकारी दोन बछड्यांना प्लास्टिक कॅरेटमध्ये त्याच जागी ठेवले.आजूबाजूला कॅमेरे…

खामगाव तालुक्या अंतर्गतच्या लाखनवाडा खुर्द शिवारातील जंगलात दोन बिबट्यांची अज्ञात कारणावरून निकराची झुंज झाली. यात पराभूत होऊन गंभीर रित्या जखमी…