Page 3 of बिबट्या News

राजापुरात तीन बिबट्यांसह तीन पिल्लांच्या मुक्त संचाराने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अंधार पडल्यानंतर नागरिकांना बंदीस्त करून घेण्याची वेळ येत आहे. भारनियमनामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम…

शनिवारी रात्री सिन्नर तालुक्यातील पांचाळे शिवार परिसरात शेत वस्तीवर काम करत असलेल्या शेतमजुराच्या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

शेडगाव येथे चारवर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला चिमुकला जखमी झाला असून, त्याचा जीव वाचविण्यासाठी आई व आजीने उसाच्या शेतात घुसून…

सिन्नर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले असताना नानेगाव शिवारातील पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला. वन विभागाच्या मदतीने त्यास सुखरूप…

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.

शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मजवळ बिबट्याचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट.

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूकमधील आण्णासाहेब म्हस्के यांचे निवासस्थान असलेल्या शेतातील पिंजऱ्यामध्ये ९ ते १० वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद करण्यात…

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेले इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचा विसर्ग बघण्याकरिता पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

मानवी वस्तीवरील भटके व पाळीव श्वान, शेळ्या, मेंढ्यासारखी लहान जनावरे हेच यांचे खाद्य असल्याने मानवी वस्तीजवळ या प्राण्याचे अस्तित्व वारंवार…

गेल्या महिन्याभरापासून पालघर तालुक्यातील केळवे व माहीम या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते.

नाशिकरोड परिसरात वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या आयुषचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला. त्याच्या मृत्युने ग्रामस्थांच्या रोषाला वाट मोकळी…