Page 5 of पत्र News
अमेरिकेचे माजी अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश व ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या सत्तासंचालनाचा काळ जवळपास सारखाच.
१४ लढाऊ, तर ५९ प्रशिक्षण विमाने आणि ३७४ रणगाडे या वर्षी अमेरिकेने पाकिस्तानला विकल्याची बातमी ताजी आहे
न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी नाराजी व्यक्त केली आहे
एक तर इतके सर्व गंभीर प्रकार देशात होत असूनही त्यावर साधी दोन शब्दांची संवेदनशील प्रतिक्रिया देणेदेखील जड जावे