Page 380 of लाइफस्टाइल न्यूज News

रात्री झोपेत घोरण्यामुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो, असा शोध एका परीक्षणातून समोर आला आहे.
गर्भाशयाचा कर्करोग बळावण्यापूर्वी त्याचे निदान करणारे नवे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसीत केले आहे. सध्या गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची पुष्टी करणारी तंत्र नव्हते.
स्तनाच्या कर्करोगाचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन प्रथिनांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना य़श आले आहे.
बिअर शौकीनांसाठी आनंदाची बातमी, आता ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तुमच्यासाठी बनवली आहे झिंगायला न लावणारी बिअर.
पुरूषांच्या छातीमध्ये संप्रेरकाचे काम करणाऱ्या व कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या जनुकांचा जनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याचा शोध
मधुमेहावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका औषधी गोळीमुळे वृद्धत्त्वाच्या परिणामांना आळा बसून, आयुष्यमानामध्ये वाढ होऊ शकते.

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान ब्लॉकबस्टर चित्रपट देत असला तरी चित्रपटांपेक्षा त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत.