scorecardresearch

लाइफस्टाइल न्यूज Photos

लोकसत्ताच्या लाइफस्टाइल न्यूज या सेक्शनमध्ये मानवी जीवनशैलीशी निगडीत बातम्या वाचायला मिळतात. आरोग्य, फॅशन, ब्युटी, करिअर, रेसिपी असे काही विषय यामध्ये कव्हर होतात. या सेक्शनमध्ये महिलाच्या लाइफस्टाइलशी संबंधित बातम्या देखील उपलब्ध आहेत. लाइफस्टाइल सेक्शनमध्ये असलेल्या माहितीचा वापर दैनंदिन आयुष्यामध्ये करता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये विविध आजार, त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी माहिती या सेक्शनच्या आरोग्य (Health) या सब-सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. वाचकांच्या आवडीनुसार या सेक्शनमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत. Read More
weight loss diet and dinner ideas
9 Photos
रात्रीच्या जेवणासाठी चविष्ट आणि हेल्दी मशरूम पाककृती, वेट लॉस डाएटसाठी परफेक्ट आहेत या ७ डिश…

Mushroom Recipes for Weight Loss: मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते पोषक तत्वांनी भरलेले असतात, ज्यामुळे ते वजन कमी करण्याच्या…

Say Goodbye to Dark Neck with These 9 Effective Home Remedies
11 Photos
मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी ‘हे’ ९ घरगुती उपाय वापरून पहा आणि नैसर्गिक चमक मिळवा…

No More Dark Neck: अनेकदा त्वचेमध्ये जास्त प्रमाणात मेलेनिन असल्याने ही समस्या उद्भवते, परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण काही…

Yoga for posture correction
12 Photos
ऑफिसच्या कामामुळे पाठदुखीची समस्या निर्माण झालीय? ही ५ प्रभावी योगासने करा आणि आराम मिळवा…

Yoga Asanas for a Straight Back: या योगासनांचा नियमित सराव केल्याने तुमची पाठ सरळ होईलच, शिवाय शरीराची एकूण स्थिती देखील…

should you use rice water daily
10 Photos
कोरियन ग्लो मिळवण्यासाठी तुम्हीही चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावताय? याचे तोटे जाणून घ्या…

तांदळाचे पाणी हे कोरियन स्किनकेअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. त्वचेला चमक देण्यासाठी हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय मानला…

How morning water helps in weight loss and digestion
10 Photos
सकाळी उठल्याबरोबर १-२ ग्लास पाणी प्यायल्यास काय होते? त्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या…

Morning Water Benefits: सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे ही एक अतिशय सोपी पण प्रभावी सवय आहे, जी अंगीकारून तुम्ही तुमचे शारीरिक…

How to make your mom feel special on Mother's Day
9 Photos
मातृदिनाला तुमच्या प्रेमळ आईला ‘या’ आधुनिक भेटवस्तू द्या आणि तिच्या आरोग्याचीही काळजी घ्या…

Best Gifts for Mom: तुमच्या आईच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या काही भेटवस्तूंच्या आयडिया जाणून घ्या…

Celebrate your mother with meaningful gifts
12 Photos
Mother’s Day 2024: यंदा आईसाठी काय खरेदी करावे? असा प्रश्न पडलाय? पाहा १० सर्वोत्तम आणि अनोख्या भेटवस्तूंच्या आयडिया…

Mother’s Day Gift Ideas for Indian Moms: यंदाच्या ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तुम्हालाही तुमच्या लाडक्या आईला एखादे गिफ्ट देण्याची इच्छा असेल.…

Tulsi leaves antibacterial properties
9 Photos
रोज सकाळी अनशापोटी ‘या’ वनस्पतीची ४-५ पाने खा, ताण, सर्दी आणि पचनाच्या समस्या तुमच्या जवळही येणार नाहीत…

Raw Tulsi Leaves Benefits: तुळशीला भारतीय आयुर्वेदात एक महत्त्वाचे औषध मानले जाते. तिची पाने खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Benefits of curd rice
10 Photos
‘हे’ दक्षिण भारतीय सुपरफूड केवळ चवीष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, ७ आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या…

South Indian superfood: आज आपण जाणून घेणार आहोत तो केवळ स्वादिष्ट पदार्थ नाही तर एक सुपरफूड आहे जो शरीराला थंडावा…

Ladies Stylish Suit Design
11 Photos
Summer Looks : आता उन्हाळ्यात दिसा आणखीनच आकर्षक, परिधान करा ‘हे’ ट्रेंडी ड्रेस…

Ladies Stylish Suit Design: आज आपण काही सूट्स डिझाईन्स पाहूयात ज्यामध्ये तुम्ही केवळ सुंदरच दिसणार नाहीत तर ट्रेंडनुसार देखील दिसाल.

ताज्या बातम्या